साहित्य: ३-४ लांबे कापून घेतलेले कांदे, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, लाल तिखट, तळण्यासाठी तेल
कृती: कापलेल्या कांद्यावर, लाल तिखट, मीठ, थोडं तांदळाचे पीठ आणि बेसन टाकावे.
कढईत तेल गरम करून त्यात भजी तळून घ्यावे. सॉस, चटणी, पावाबरोबर गरमागरम कांदा भजी खायला तयार.
No comments:
Post a Comment